Nashik| दिंडोरी, कळवण, सुरगण्यात भूकंपाचे धक्के; अनेक ठिकाणी घरांना तडे, भीतीचं वातावरण

नाशिकच्या दिंडोरी, कळवण व सुरगाणा तालुक्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अचानक रात्रीच्या सुमारास बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे एकच पळापळ झाली.काही घरांच्या भीतींना तडा गेलाय तर घरातील भांडे पडल्याने एकच पळापळ झाली.

संबंधित व्हिडीओ