पहिल्याच पावसात Navi Mumbai च्या सखल भागांत पाणी; महापालिका आयुक्त काय म्हणाले? | NDTV मराठी

भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस पडला की नवी मुंबईतल्या सखल भागात पाणी साचतं आणि यामुळे आज दुपारी भरतीच्या वेळी नवी मुंबई महापालिका अलर्ट झाली आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी कंट्रोल रूम ला भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. महापालिकेच्या या कंट्रोल रूम मधून महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी माहिती दिली आहे.

संबंधित व्हिडीओ