मुंबईत नाले सफाईच्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच बघायला मिळत होती आणि या सोबतच महानगरपालिकेने नाले सफाईच्या नावावर मुंबईकरांच्या तोंडाला कशी पाने पुसली याचा प्रत्यय मुंबईच्या विक्रोळी परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय.