NDTV Marathi Special|मुख्यमंत्री नेमके कशामुळे चिडले? इशाऱ्यामध्ये फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे?

दर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते.मात्र गेल्या काही दिवसांपासून या बैठकीमध्ये काय होणार, हे आधीच कळतंय.खरं तर मंत्रिमंडळ बैठकीत काय विषय येणार आहेत, त्यासंदर्भातला लिफाफा मंत्र्यांना दिला जातो आणि फक्त मंत्र्यांनी ते विषय पाहणं, त्यावर माहिती घेणं, अभ्यास करणं अपेक्षित असतं.मात्र गेल्या काही काळापासून मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा आधीच बाहेर येतोय.यावरुन आता मुख्यमंत्र्यांनी निर्वाणीचा इशारा दिलाय.तर विरोधकांनीही या प्रकरणी उडी घेतलीय.मुख्यमंत्री नेमके कशामुळे चिडले, काय असतात कॅबिनेट बैठकीचे नियम आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यामध्ये त्यांचा रोख नेमका कुणाकडे. पाहुया एक रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ