निलेश चव्हाण आणि हगवणे पिता-पुत्रांची लवकरच समोरासमोर चौकशी होणारेय.निलेश, राजेंद्र आणि सुशील हगवणे यांची समोरासमोर चौकशी होणार आहे.आर्थिक संबंधाबाबत बावधन पोलीस तिघांची चौकशी करणार आहेत. निलेशचा वैष्णवीच्या लग्नांच्या बैठकीत सहभाग होता.तो हगवणेंच्या घरगुती वाद-विवादांमध्येही सहभागी असायचा.अशा विविध कारणांमुळे या तिघांची समोरासमोर चौकशी होणार असल्याचं बावधन पोलिसांनी म्हटलंय.