Nilesh Chavan|पोलिसांना कसं सापडलं निलेश चव्हाणचं पहिलं लोकेशन? नवी माहिती समोर | NDTV मराठी

निलेश चव्हाणबाबत एक माहिती उघडकीस आली.फरार असताना निलेश चव्हाण याने त्याच्या घटस्फोटीत मैत्रिणीचा फोन वापरला होता.लोकेशनचा पहिला क्ल्यू मैत्रिणीमुळेच पोलिसांना लागला. पुण्यातून फरार होताना हीच मैत्रीण निलेशच्या सोबत होती.अशातच पोलिसांचा एका व्यक्तीच्या फोनकडे लक्ष होतं आणि त्या व्यक्तीला निलेशने मैत्रिणीच्या नंबरवरून संपर्क साधला.त्यावेळी पोलिसांना निलेशच्या मैत्रिणीचा नंबर प्राप्त झाला. तेव्हा निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीत होते.

संबंधित व्हिडीओ