आमदार निलेश राणे यांनी मी कोणत्याही वैयक्तिक भावानेतून ही घटना समोर आणलेली नाही असं स्पष्टीकरण निलेश राणेंनी दिलंय... याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना टार्गेट करत नसल्याचे ते म्हणाले... या प्रकरणावर आपण राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून याबाबत आजच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी