Shivjayantiच्या निमित्ताने 'छावा' सिनेमाचे तिकीट दाखवल्यास पंढरपुरात हॉटेल बिलावर 25 टक्के सूट

पंढरपुरात छावा चित्रपटाचे तिकीट दाखविल्यास २५ टक्के इतकी हॉटेल बिलावर सूट देण्यात येणार आहे.पंढरपुरातील हॉटेल ग्रँड मध्ये ही अनोखी ऑफर ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रात कुठेही जरी चित्रपट पाहिला तरी पंढरपुरात हॉटेल बिलावर २५ टक्के ऑफर देण्यात येणार आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर पाहिल्यावर प्रोत्साहन मिळावं. यासाठी हॉटेल ग्रँड आणि श्रीयस रेस्टॉरंट यांच्या वतीने दिलीप धोत्रे यांनी ही ऑफर ठेवली आहे.

संबंधित व्हिडीओ