Operation Sindoor | ISI हँडलर इक्बाल काना आणि हेर नोमान यांच्यातलं संभाषण तपास यंत्रणांच्या हाती

पाकिस्तान आयएसआय चा हँडलर इकबाल काना आणि अटक केलेला भारतीय हेर नोमान यांच्यामधील चट आणि व्हॉइस कॉल आता उघड झालेले आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेली ही संभाषणं समोर येतायत. यानंतर नोमान ने इकबालला उत्तर देऊन आपली व्हॉइस चट ही डिलीट केलेली होती अशी माहिती मिळते आहे.

संबंधित व्हिडीओ