विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरती आग लागल्याची एक प्राथमिक माहिती कळते. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही समजू शकलं नाहीये. मात्र विधान भवनाच्या प्रवेशद्वाराची ही आग आपण पाहतोय. प्रवेशद्वारात जवळच आगीची घटना घडली आहे.