लष्कर ए तोयबाचा एक जहाल आतंकवादी अबू सैफुल्ला याचा अज्ञात मारेकऱ्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालाय. दोन हजार सहा मध्ये नागपूरच्या संघ मुख्यालय इमारतीवर जो लष्कर ए तोयबाचा हल्ला झालेला होता त्याचा देखील तो सूत्रधार होता. त्या दिवशी पीएसआय सराफ हे कर्तव्यावर होते. त्या दिवशी नेमकं काय घडलं याबद्दल पीएसआय सराफ यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी.