#PalashMuchhal #SmritiMandhana #Solapur क्रिकेटपटू स्मृती मानधना यांचा होणारा नवरा आणि संगीतकार पलाश मुच्छल यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यानंतर त्यांना विश्रांतीसाठी हॉटेलवर पाठवण्यात आले आहे. Composer Palash Muchhal, who is set to marry cricketer Smriti Mandhana, experienced a sudden deterioration in his health. Following the incident, he was immediately admitted to the hospital for necessary medical treatment. After receiving treatment and stabilization, he was later discharged and sent to his hotel to rest and recover.