Pankaja Munde PA Wife | डॉ. गौरी यांच्या हत्येला जबाबदार कोण? अनंत गर्जे पोलिसांपासून का पळतोय?

डॉक्टर गौरी यांचा पती अनंत गर्जे भाजप नेत्या पंकजा मुंडेंसाठी काम करतो. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होईल का असाही सवाल उपस्थित होतोय. दरम्यान अनंतने फरार होण्यापूर्वी पंकजा मुंडेंनाही फोन केला होता. त्याने पंकजा मुंडेंसोबत काय संवाद साधला? आणि अनंत स्वत:ला निर्दोष म्णवतोय तर तो पोलिसांपासून का पळतोय? पाहुयात..

संबंधित व्हिडीओ