Dombivli मध्ये पादचाऱ्यांचा फुटपाथ बिल्डरांच्या घशात, शाळकरी मुलं, ज्येष्ठांचा जीव मुठीत धरून प्रवास

डोंबिवलीतील नांदिवली परिसरात नागरिकांसाठी बनविण्यात आलेल्या फुटपाथवरच विकासकांनी कब्जा केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.... इमारतींमध्ये वाहनांना प्रवेश मिळावा यासाठी फुटपाथवर लाद्या टाकून उतार तयार करण्यात आले आहेत... त्यामुळे शाळकरी मुले, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.. अनेक जण पडून जखमी होत आहेत...

संबंधित व्हिडीओ