प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी, स्वतःला बहादूर शाह झफर यांच्या सहाव्या पिढीचा वंशज मानणारे. त्यांनी देशाचे राष्ट्रपती, सरन्यायाधीश आणि राज्यपालांना पत्र लिहून खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी औरंगजेबाच्या वारशाविषयी केलेले दावे आणि वक्तव्ये नव्या वादाला तोंड फोडण्याची शक्यता आहे.