हॅबिटेट स्टुडिओमधील तो़डफोडीनंतर राहुल कनाल यांना आता सोमवार आणि गुरुवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावणं बंधनकारक केलंय.राहुल कनाल यांनी आज मुंबईच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावली.यावेळी कामराकडे एवढे पैसे कुठून येतायत असा सवाल कनाल यांनी उपस्थित केलाय.