मुंबईच्या मालाड पूर्व परिसरात दोन गटात तणाव.काल सायंकाळी शोभायात्रा आटोपल्यावर घरी जाताना भगवा झेंडा फडकविण्यावरून वाद.झेंडा फडकविल्याने हल्ला केल्याचा दावा.पोलिस समोर असताना देखील ही घटना घडली.मुंबई पोलिसांनी अजूनही कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे बजरंग दलाकडून आंदोलनाचा इशारा