औरंगजेबाची कबर आहे त्याची सजावट काढून टाका, आणि आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला इथे गाडला गेला असा तिथे बोर्ड लावा असं राज ठाकरे म्हणालेत.त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी देखील राज ठाकरेंचीच भूमिका मांडलीय.औरंगजेबाच्या कबरीला सरकारी संरक्षण मिळेल पण उद्दात्तीकरण नको असं ते म्हणालेत.