अभिनेता प्रसाद ओक यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना, तुम्हाला बंद दाराआड कोणासोबत अडकायला आवडेल? असा प्रश्न विचारला, ज्याला उत्तर देताना शेलार म्हणाले, "मला राज ठाकरे यांच्यासोबत बंद दाराआड अडकायला आवडेल."