देशभरातील प्रदूषित नद्यांवरुन राजकारणाला उत आलाय.मुंबईत पाच नद्या होत्या त्यातल्या 4 मारुन टाकल्या अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.त्यावर बोलताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत याबाबत आमचाही आग्रह आहे, असं म्हटलंय.