Aurangzebs Tomb|ज्याची श्रद्धा असेल तो कबरीवर जाईल, भाजप नेत्यांना भैय्याजी जोशींची चपराक

ज्याची श्रद्धा असेल तो कबरीवर जाईल- जोशी.भाजप नेत्यांना संघाचे नेते भैयाजी जोशीची चपराक.औरंगजेबचा मृत्यू इथं झाला म्हणून त्याची इथे कबर.औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक-भैयाजी

संबंधित व्हिडीओ