गुढीपाडव्याच्या दिवशी आणि रमजान ईदच्या तोंडावर बीडमध्ये एका मशिदीमध्ये स्फोट झालाय.मशिदीमध्ये मध्यरात्री हा स्फोट घडवण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय... हा स्फोट नेमका का घडवण्यात आला याबद्दल स्थानिक पोलीस याबाबत आणखी तपास करतायत... तर एटीएसही या तपासामध्ये लक्ष घालणार आहे.