Walmik Karad| बीडच्या कारागृहात कैद्यांच्या दोन गटात वाद, सुदर्शन घुले-वाल्मिक कराडला मारहाण

बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात वाद झालाय.बीड जिल्हा कारागृहामध्ये झालेल्या वादात सुदर्शन घुले व वाल्मीक कराडला देखील मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.परळीतील महादेव गीते आणि सोनवणे नावाच्या आरोपीच्या गटात जोरदार राडा झालाय.शिवीगाळ आणि धक्काबुक्की होताच कारागृह कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप.

संबंधित व्हिडीओ