भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच मिळणार-सूत्र.याच आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची माहिती.भाजपच्या स्थापना दिनापूर्वी अध्यक्ष जाहीर होण्याची शक्यता.संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्याने अध्यक्षाचे नाव जाहीर केलं जाणार