Kolhapur| हुपरीचे माजी उपनगराध्यक्ष भरतराव लडे यांच्या कार्यालयावर ED ची छापेमारी | NDTV मराठी

हुपरीतील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी कार्यालयावर छापा टाकून चौकशी केली. सुमारे पंधरा तास चौकशी हुपरीचे माजी उपनगराध्यक्ष भरतराव लडे यांच्यावर कार्यालयावर ही छापेमारी निधी बँक, शेअर बाजार तसेच चांदी व्यवसायाशी संबंधित चौकशी झाली असल्याचा अंदाज 24 जून रोजी मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचे समन्स राजकीय व्यक्तीच्या कार्यालयावर छापा पडल्यामुळे परिसरात खळबळ

संबंधित व्हिडीओ