Pune Accident|पुण्याच्या नारायणगाव येथे भीषण अपघात, अपघातात 6 जण ठार मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

पुण्याच्या नारायणगाव इथे टेम्पो आणि एसटी चा अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये सहा जण ठार झालेले आहेत. तीन गाड्यांमध्ये हा अपघात झालेला आहे. अकरा जण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

संबंधित व्हिडीओ