मोठी बातमी ! बँक आणि रेल्वेमध्ये मराठीचा वापर अनिवार्यच | NDTV मराठी

राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालय बँका विमा कंपन्या रेल्वेमध्ये इंग्रजी आणि हिंदी सोबतच मराठी भाषेचा वापर हा अनिवार्य करण्यात आलाय. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. मराठीचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या केंद्रीय कार्यालयाच्या प्रमुखांना पालकमंत्र्यांच्या बैठकीत पाचारण करून समज देण्याची सूचना सुद्धा मराठी भाषा विभागानं दिली आहे.

संबंधित व्हिडीओ