धक्कादायक ! कारमध्ये विषप्राशन करुन एकाच कुटुंबातील 7 जणांनी संपवलं आयुष्य | NDTV मराठी

हरियाणाच्या पंचकुलामध्ये एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका कुटुंबानं सामूहिक आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं आहे. कार मध्ये बसून विष प्राशन करून या कुटुंबाने आपलं जीवन संपवलंय. पोलिसांनी या प्रकरणी सात मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आजोबा आई वडील आणि मुलांचा यात मृत्यू झालाय.

संबंधित व्हिडीओ