मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणामध्ये अभिनेता दिनो मोरियाची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव पाहायला माहिती आहे. काल आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी करताच दिनो मोरिया कडनं अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न झालाय