राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलय आणि त्या अनुषंगाने सगळेच पक्ष हालचाली पण करत आहेत. जरी पक्षप्रमुख सातत्याने बैठका घेत असतील आणि कोणाला उमेदवारी द्यायची यावर तासनतास शक्कल लढवत असतील. दुसरीकडे प्रत्येक इच्छुक उमेदवार आपली ताकद आणि आपल वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतायत..काही उमेदवारांनी चक्क लकी ड्रॉची स्पर्धा भरवली.. 11 गुंठे जमीन दिली.. थायलंड ट्रीपही घडवली.. मतदारांना खूश करण्यासाठी पुण्यात काय घडतंय.. पाहुयात..