धर्मादाय रुग्णालय सीएम कक्षाशी जोडण्याची व्यवस्था करणार असल्याचं यावेळी फडणवीसांनी म्हटलंय.. त्याचबरोबर पु्न्हा अशा घटना घडू नये यासाठी एसओपी तयार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय... तर चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय.