Pune Court Firing | आरोपींची दुचाकी ताब्यात, घटनास्थळी कोयता सापडला; सहा संशयित आरोपीही ताब्यात

पुणे पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.. पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतलंय.. याशिवाय पोलिसांनी आठ आरोपींची ओळख पटवली आहे. आरोपींची दुचाकी पोलिसांच्या ताब्यात.अक्षय चव्हाण, अमोल चव्हाण,पप्पू चव्हाण, सुभाष चव्हाण, बाब्या पवार, रोहन कानगुडे,गणेश चव्हाण,यानप्या अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यातील अक्षय चव्हाण आणि अमोल चव्हाणसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आलंय. पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पुरावे गोळा करण्याचं काम करतेय.. घटनास्थळावरून मोबाईल, बंदुका, मॅगझिन्स ताब्यात घेतले आहेत..

संबंधित व्हिडीओ