ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकवून टाकेन, Sanjay Shirsat यांचा Sanjay Raut यांना इशारा

मंत्री संजय शिरसाटांनी 5 कोटींची लाच घेतल्याचा संजय राऊतांनी आरोप केलाय...एका सामाजिक कार्यकर्त्याकडून शिरसाटांनी लाच घेतल्याचा आरोप राऊतांनी केलाय...तर राऊतांचे आरोप बिनबुडाचे असून ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकवून टाकेन असं थेट आव्हान संजय शिरसाटांनी राऊतांना दिलंय...

संबंधित व्हिडीओ