Pune |दोन्ही NCP च्या एकत्रीकरणासाठी पुण्यात खलबतं; रोहित पवार,अमोल कोल्हे Ajit Pawar यांच्या भेटीला

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी पुण्यात खलबतं सुरु आहेत.आमदार रोहित पवार व खासदार अमोल कोल्हे पुण्यात अजित पवारांची भेटीसाठी दाखल झालेत.अजित पवारांच्या जिजाई या निवास्थानी दोन्ही नेते दाखल झालेत.

संबंधित व्हिडीओ