Pune Land Scam | मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी मुद्रांक विभागाचा अहवाल सादर, पार्थ पवारांना क्लीनचीट

In the Pune Land Scam, the Stamp Department submitted its report regarding the Mundhwa land, giving a clean chit to Parth Pawar. The report suggests no major irregularities or violations were found against him, providing a huge relief to the NCP leader. मुंढवा जमीन घोटाळा (Mundhwa Land Scam) प्रकरणी मुद्रांक विभागाने (Stamp Department) आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांना क्लीन चिट (Clean Chit) मिळाल्याचे वृत्त आहे.

संबंधित व्हिडीओ