Pune Nasrapur Crime Case| नसरापुरातील घटनेच्या निषेधार्थ पुण्यात विराट मूक मोर्चा

नसरापूरमध्ये घडलेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर आज पुण्यात विराट जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.या जनआक्रोश मोर्चात पीडितेच्या आई वडिलांसह हजारो नागरिक सहभागी झालेत.

संबंधित व्हिडीओ