Pune Politics War | मोहोळांवर धंगेकरांचा नवा बॉम्ब पाहा सविस्तर Report | NDTV मराठी

पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांचा नवा बॉम्ब टाकला आहे. महापौर असताना मोहोळ यांनी बिल्डर बढेकर यांची गाडी वापरल्याचा आणि त्यांची संपत्ती चारशे पटीने वाढल्याचा धंगेकरांचा दावा आहे. मोहोळांनी हे आरोप फेटाळले आहेत. या गंभीर आरोपांचे आणि उत्तराचे संपूर्ण वृत्त या रिपोर्टमध्ये पाहा.

संबंधित व्हिडीओ