पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात.गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची आज पुन्हा हजेरी.पुणे वेधशाळे कडून पुणे शहरासह जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट.पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात. सकाळी सकाळी अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ आज पुणे शहरात दिवसभर पावसाची शक्यता.