कालपासून पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पुण्यामधील अनेक भागांमध्ये रस्त्यांची कामं सुरु असल्यामुळे ट्रॅफिक च्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. काही सखल भागामध्ये पाणी साचल्याच्या देखील घटना घडताना दिसतायत. आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी.