Raj Thackeray | ''गाफील राहिलो तर येणारी महापालिका निवडणूक शेवटची निवडणूक असेल,गाफिल राहू नका''

आपण गाफील राहिलो तर येणारी महापालिका निवडणूक शेवटची निवडणूक असेल, त्यामुळे गाफिल राहू नका, असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय.. आपण गाफील राहिलो तर पालिका हातातून गेली समजा, असंही त्यांनी म्हटलं.. मतदार याद्यांवर काम करा असं आवाहनही राज ठाकरेंनी केलंय.. परळमध्ये मनसेकडून कोकण महोत्सव आयोजित करण्यात आलाय...त्यात राज ठाकरे बोलत होते...

संबंधित व्हिडीओ