आनंददायी बातमी आहे शुभांशु शुक्ला हे काल आपल्या मोहिमेसाठी रवाना झाले आणि अंतराळामधली काही दृश्य सुद्धा समोर येतायत. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे त्यांच्यासह चार अंतराळवीर हे अठ्ठावीस तासांच्या प्रवासानंतर आज अंतराळ स्थानकावर पोहोचतील.