बारामतीत मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची खा. सुनेत्रा पवारांनी केली पाहणी | NDTV मराठी

बारामतीमधील अतिवृष्टीची राज्यसभेच्या खासदार, सुनेत्रा पवार यांनी पाहणी केली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून बारामतीत जोरदार पाऊस कोसळतोय.

संबंधित व्हिडीओ