Dhananjay Mundeयांचा राजीनामा घ्या, तोवर देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार नाही- दमानिया

धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जात नाही तोवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार नाही असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय..

संबंधित व्हिडीओ