नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के. नाशिकमध्ये 3.0 रिश्टर स्केलचा भूकंप. वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Earthquake tremors felt in Nashik again. A 3.0 magnitude earthquake (on the Richter scale) hit Nashik. Frequent earthquakes have created an atmosphere of fear among the residents.