मुसळधार पावसामुळे किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता खचलाय.मध्यरात्रीपासून रायगडमध्ये पावसाने चांगलाच जोर धरलाय.. रस्ता खचल्यानंतर वाहतूक पोलिसांनी रायगडाकडे जाणारी वाहतूक थांबवलीय.