Rohit Patil|अजित पवारांचे आबा पाटलांवर गंभीर आरोप, रोहित पाटलांची संयमी भूमिका

अजित पवार यांनी आ बद्दल जे वक्तव्य केलं आहे ते योग्य नव्हतं. दादांच्या बाबतीत कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाहीये. असं म्हणत रोहित पाटील यांनी संयमी भूमिका मांडली आहे.

संबंधित व्हिडीओ