'NCP त फूट पाडण्यासाठी Rohit Pawar यांनी 5 कोटींचं पॅकेज दिलं'; Suraj Chavan यांचे गंभीर आरोप

रुपाली चाकणकर यांचे भोंदूबाबा खरात सोबत असलेले निकट सबंध बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची अडचण वाढलीय. याचसंदर्भात आज राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी रोहित पवार यांनी 5 कोटींचं पॅकेज दिल्याचा आरोप सुरज चव्हाण यांनी केलाय. तर आमच्यापेक्षा तुमच्या पक्षाकडे लक्ष द्या असा सल्लाही त्यांनी दिलाय.

संबंधित व्हिडीओ