निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसलाय. संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील देवगाव परिसरातील कांदा बी उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलाय. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला असून,कांदा बी पूर्णपणे मातीमोल झालंय. दरम्यान याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी