ढोंगीबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी माहिती समोर आलीय.. या प्रकरणी एक सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर पोलिसांच्या रडारवर आलंय. या सोनग्राफी सेंटमरमध्ये गर्भलिंग निदान केलं जात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. तर मेडिकलमधून गुंगीचं औषध, वेदनाशामक औषध खरेदी केली जात असल्याची माहिती मिळालीय..