इराणकडून नवीन रिलीज करण्यात आला शेअर.इराणचे एलिट कमांडो युद्धसज्ज स्थितीत दिसत आहेत. या व्हिडीओद्वारे इराणने अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. अमेरिकेकडून जमिनीवरून हल्ला झाल्यास, इराणी सैन्य अमेरिकन सैनिकांना सामोरे जाण्यास आणि त्यांचा पराभव करण्यास पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा इराण ने या व्हिडिओमधून केला आहे.